डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत उर्वरित सर्व कामे डिसेंबरअखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले. ...
मैत्रिणीला घेऊन फिरायला आणि चैनी करण्यासाठी ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) साहिल मौला पटेल (वय २१) याने चक्क दुचाकीच्या चोरींची मालिकाच रचल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी उजेडात आली. ...
महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, अ ...
प्रधानमंत्री आवास योजनेची सर्व माहिती व कार्यपध्दती महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम-पाटील यांनी केले आहे. ...
सांगली : समाजकल्याण विभागाच्या येथील सहायक आयुक्त कार्यालयात २०१४ मध्ये केलेल्या शिपायांच्या नियमबाह्य भरतीमधील दहा कर्मचाºयांना (शिपाई) दि. १७ सप्टेंबरपासून सेवेतून कमी केले आहे. समाजकल्याण आयुक्तांच्या या कारवाईमुळे येथील कार्यालयात खळबळ उडाली आहे. ...
विटा : गोवा येथून विट्याकडे येणाऱ्या अल्टो मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटार रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात जयेंद्र रवींद्र लिमये (वय २८, रा. विवेकानंदनगर, विटा) हा तरुण जागीच ठार झाला. या अपघातात चारजण जखमी झाले आह ...
श्रीनिवास नागेलोकसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच भाजपमधली सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आलीय (की आणलीय?). खासदार संजयकाका पाटील यांचे एकेकाळचे साथीदार गोपीचंद पडळकर यांनी काकांवर तोंडसुख घेत भाजपला रामराम केला. त्यावर काकांनीही त्यांना अदखलपात्र ठरवत मो ...
गजानन पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंख : जत तालुक्यात पावसाने दडी दिल्याने ५२ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या २२ गावांनी प्रशासनाकडे टॅँकरची मागणी केली आहे. पाण्याअभावी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. २८ पैकी ७ तलाव कोरडे असून, १४ तलावातील पाणीसा ...
पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवरील सजीव व मूर्ती देखाव्यांच्या गर्दीत यंदा एरंडोलीच्या एकता गणेशोत्सव मंडळाने किल्ले रायगडाची तब्बल २० फूट लांब, १८ फुटी रुंद आणि साडे सात फूट उंच असलेली प्रतिकृती साकारली. ...