लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सांगलीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू, झोपेतच दंश : सापास पकडून मारले - Marathi News | Sangli's snakebath killed the child, slept bite | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत सर्पदंशाने बालकाचा मृत्यू, झोपेतच दंश : सापास पकडून मारले

गाढ झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने केदार किरण चव्हाण (वय ७ वर्षे, रा. महावितरण निवास्थान, विश्रामबाग, सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर लपून बसलेल्या सापाला पकडून ठार मारण्यात आले. याबाबत विश्रामबा ...

सांगली : सांगली महापालिकेच्या हद्दीतील ६५0 रुग्णालयांची झडती - Marathi News | Sangli: Find out about 650 hospitals in Sangli municipality's jurisdiction | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : सांगली महापालिकेच्या हद्दीतील ६५0 रुग्णालयांची झडती

गणेशनगर येथील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग जागा झाला आहे. शहरातील सर्व रुग्णालये, नर्सिंग होम, सीटी स्कॅन, एमआरआय केंद्रे अशा ६५० हून अधिक रुग्णालयांची तपासणी मोहीम हाती ...

इस्लामपूर : कुणी आरतीसाठी बोलावता का हो! वाळवा-शिराळ्यात नेत्यांची लगबग - Marathi News | Islampur: Who's calling for an aarti? Long-time leaders in the desert | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूर : कुणी आरतीसाठी बोलावता का हो! वाळवा-शिराळ्यात नेत्यांची लगबग

इस्लामपूर, आष्टा, शिराळ्यासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांच्या आरतीला आमंत्रित करावे, यासाठी राजकीय नेत्यांनीच आता ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. ...

मणेराजुरी : आगामी सांगली लोकसभा भाजपच जिंकणार : सुभाष देशमुख - Marathi News | Manejuri: BJP will win next Sangli Lok Sabha seat: Subhash Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मणेराजुरी : आगामी सांगली लोकसभा भाजपच जिंकणार : सुभाष देशमुख

आगामी सांगली लोकसभेची निवडणूक भाजपच जिंकणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना केले. ...

कोल्हापूर : दादू चौगुले - ध्यानचंद, राही, स्मृती यांना अर्जुन पुरस्कार---दादू चौगुले, राही, स्मृतीच्या पुरस्काराने क्रीडानगरीत आनंदाची लाट - Marathi News | Kolhapur: Dadu Chougule - Arjuna Award for Dhyanchand, Rahi, Smriti - Dadu Chougule, Raahi, Smriti Award, Anand's Rapture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दादू चौगुले - ध्यानचंद, राही, स्मृती यांना अर्जुन पुरस्कार---दादू चौगुले, राही, स्मृतीच्या पुरस्काराने क्रीडानगरीत आनंदाची लाट

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘ध्यानचंद पुरस्कार’ रुस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना तर सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत व क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ...

जत : चकनहळ्ळीत सशस्त्र दरोडा; मारहाणीत पाच जखमी दीड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | Ajna: Armed robbery in Chakanahalite; Five wounded Lakhas of Lakhpat with five wounded | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत : चकनहळ्ळीत सशस्त्र दरोडा; मारहाणीत पाच जखमी दीड लाखाचा ऐवज लंपास

अचकनहळ्ळी (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर आठ दरोडेखोरांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत लोखंडी सळई, गज व काठीने बेदम मारहाण केली. ...

सांगली : अचकनहळ्ळीत चोरट्यांनी टाकला दरोडा;दीड लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | The robbery stolen by the thieves; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : अचकनहळ्ळीत चोरट्यांनी टाकला दरोडा;दीड लाखाचा ऐवज लंपास

अचकनहळळी (ता. जत) येथील सोनेरी वस्तीतील दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर बुधवारी रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान दरोडा टाकून चोरट्यांनी १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. याबाबत दिलीप शिंदे यांनी गुरुवारी जत पोलिसात फिर्याद दिली. ...

बेकायदा गर्भपातप्रकरण : कोल्हापुरातील संशयितांची नावे निष्पन्न - Marathi News | Illegal Abortion Process: The names of the suspects in Kolhapur come true | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेकायदा गर्भपातप्रकरण : कोल्हापुरातील संशयितांची नावे निष्पन्न

सांगली येथील गणेशनगरमधील चौगुुले मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिकलमध्ये गर्भपाताची महिलांना पाठविणाऱ्या कोल्हापुरातील काही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिली. ...

सांगलीच्या विकासासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा : सुभाष देशमुख - Marathi News | Establish Rural Development Development Organization for the development of Sangli: Subhash Deshmukh | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या विकासासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करा : सुभाष देशमुख

सांगली जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा, यासाठी ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी. यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लोकांचा सहभाग असावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभा ...