मिरज तालुक्यातील दुधगाव येथे क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. या क्षारपड जमिनीतून पुन्हा शेतीचे उत्पादन घेण्यासाठी २००५ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून ‘वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थे’ची स्थापना केली. ...
मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीचे व तिच्या आईचे घरी आगळेवेगळे स्वागत करण्यात आले. स्वागतावेळी फुलांचा गालिचा, स्वागत फलक, मुलांना खाऊवाटप अशी जंगी तयारी करण्यात आली होती. शिराळ्यासारख्या डोंगरी भागातील महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुजाता इंगव ...
सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी मंगळवारी घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. या खगोलीय घटनेचा आनंद अनेकांनी लुटला. ...
विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत खालच्या स्तरावर टीका करीत आहेत. दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे तथ्यहिन आरोप केल्याप्रकरणी मोदी यांचा आम्ही निषेध करीत आहोत, असे कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्व ...
सांगली-पेठ रस्त्याच्या रुंदीकरणावेळी तोडण्यात आलेल्या सुमारे २५० वृक्षांच्या बदल्यात एक हजारावर वृक्ष लागवड करण्याचे बंधन असताना संबंधित ठेकेदारांनी या नियमाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांना झाडे लावण्याबाबत तातडीने सूचन ...
साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या व आज, मंगळवारी साजऱ्या होत असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी सोमवारी येथील विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये आंब्याची विक्रमी आवक झाली. एरवी सकाळी दहापर्यंत सौदे होत असतात. पण सोमवारी दुपारपर्यंत आंब्याचे व्यवहार व वाहतुकीने ...