सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सांगलीतील कार्यकर्त्यांनी रविवारी एका वृद्ध महिलेची जटामुक्ती केली. केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या या महिलेने स्वत:हून ... ...
कडेगाव, पलूस तालुक्यातील विकासासाठी डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांनी अहोरात्र काम केले. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांनी केले ...
एका बैलगाडीतून जास्तीत-जास्त एक ते दीड टन ऊस वाहतूक करणे बंधनकारक असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर ...
चांदा ते बांदापर्यंत उभ्या, आडव्या पसरलेल्या महाराष्टÑाची विभागानुसार ओळख वेगळी, संस्कृती वेगळी. याच अभिमानास्पद संस्कृतीचे बहारदार दर्शन शनिवारी वसंतदादा महोत्सवात शंभरावर कलाकारांनी घडविले. ...
बोगस कंपन्यांद्वारे बनावट देयके तयार करून ७९ कोटी रुपयांचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) बुडविणाºया पुण्यातील व्यापाऱ्याचे धागेदोरे सांगलीपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सांगलीत विद्युत साहित्य विक्री करणाºया व्यापाऱ ...