लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला! - Marathi News | Growing percentage of bubble burst in 12th standard | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बारावी निकालात वाढत्या टक्क्यांचा फुगा फुटला!

गेल्यावर्षापर्यंत दहावी-बारावी परीक्षांच्या विक्रमी टक्क्यांसह लागत असलेल्या निकालाच्या परंपरेला यंदा ‘ब्रेक’ लागला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा पध्दतीत केलेला बदल व त्याचे पुरेसे आकलन विद्यार्थ्यांना झाले नसल्याने निकालाचा टक ...

कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड - Marathi News | Give water to Koyna electricity generation - Arun Lad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयनेतील वीज निर्मितीचे पाणी शेतीला द्या -: अरुण लाड

दुष्काळामुळे पिके वाळू लागली असून, कोयना धरणातील वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले ४.३४ टीएमसी पाणी शेतीसाठी देण्यात यावे, अशी मागणी क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे ...

मैत्रिणीसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची आत्महत्या - Marathi News | Suicide of a woman who has gone to meet with girlfriend | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मैत्रिणीसमवेत फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची आत्महत्या

मैत्रिणीसमवेत कण्हेर धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कण्हेर धरणाजवळ घडली. ...

ढवळेश्वर येथे दोन धाडसी चोऱ्या, विटा पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Two brave thieves at Dhavaleshwar and a crime in Vita police station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ढवळेश्वर येथे दोन धाडसी चोऱ्या, विटा पोलीस ठाण्यात गुन्हा

बंद घराचे कुलूप तोडून ढवळेश्वर (ता. खानापूर) येथे दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी रोख २ लाख ६५ हजार रूपयांसह साडेचार लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास ढवळेश्वर येथे घडली. याप्रकरणी रात्री ...

जतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड - Marathi News | Due to the drought, pomegranate gardens have a Kurchad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये दुष्काळामुळे डाळिंब बागांवर कुऱ्हाड

जत तालुक्यात दुष्काळामुळे डाळिंब बागा जळून गेल्या आहेत. भीषण पाणी टंचाई असल्याने माणसालाच पिण्याचे पाणी मिळणे कठीण तिथे शेतीला पाणी मिळणे हे जवळपास दुरापास्तच बनले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिवापाड जपल ...

सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.५५ टक्के - : उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी - Marathi News | Sangli district gets 86.55 percent marks in Class XII results: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.५५ टक्के - : उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी

बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९२.५४ टक्के आहे. सर्वाधिक निकाल मिरज तालुक्याचा ९१.८० टक्के लागला, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी (८२.१७ टक्के) न ...

सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध - Marathi News | Transferring transfers to police officers and employees of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. बदलीच्या कक्षेत असलेल्या कर्मचाºयांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

जिल्ह्यातील चार तालुक्यात क्षारपडचे प्रमाण वाढले -शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज - Marathi News | Alkalpad increased in four talukas of the district - awareness need among the Seats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यातील चार तालुक्यात क्षारपडचे प्रमाण वाढले -शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज

उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने, जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेती क्षारपड होण्याची शक्यता दिसत आहे. ...

जिल्'ातील सहकारी बॅँकांचा पहिल्यांदाच दहा हजार कोटींवर व्यवसाय-: दहा बॅँकांचा एनपीए शून्य टक्के - Marathi News | District Co-operative Banks for the first time in ten thousand crore business: 10% NPA zero percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्'ातील सहकारी बॅँकांचा पहिल्यांदाच दहा हजार कोटींवर व्यवसाय-: दहा बॅँकांचा एनपीए शून्य टक्के

जिल्'ातील सहकारी बॅँकांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रथमच १० हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. त्यांनी तब्बल १० हजार २३८ कोटी ६७ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. शून्य टक्के एनपीए हे अशक्यप्राय साध्य १० बॅँकांनी साध्य करून राज्यात आद ...