ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सांगली : राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल मंगळवारी सांगलीत काँग्रेसच्यावतीने जल्लोष करण्यात आला. ... ...
साडेचार वर्षे सत्ता असताना राम दिसला नाही, मग आताच कुठून राम मंदिराचा मुद्दा समोर आला. केंद्रातील नरेंद्र व महाराष्ट्रातील देवेंद्र सव्वाशे कोटी जनतेला फसवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर ...
कधी उकाडा, कधी कडाक्याची थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाचा शिडकावा अशा हवामानाच्या लहरीपणाचा फटका सांगली जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना बसत आहे. ...
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वैशाली रामदास मुळीक (२१) या विवाहित महाविद्यालयीन तरुणीच्या खूनप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील प्राध्यापक ऋषिकेश मोहन कुडाळकर (२६) हा अजूनही पोलिसांना गुंगारा देत पसार ...