पावसाचे आगर समजल्या जाणाºया चांदोली धरण परिसरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भविष्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वारणेच्या पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. ...
गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री ...
येथील शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महेश नाईक या तरुणाच्या खूनप्रकरणी १३ हल्लेखोरांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. ...
सांगली आणि विटा येथील दोन टोळ्यांमधील दहा गुंडांना गुरुवारी तडीपार करण्यात आले. सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर या चार जिल्ह्यांतून एक वर्षासाठी ही कारवाई ...
महाराष्ट, कर्नाटक, आंध्रप्रदेश व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाज बांधवांचे आराध्यदैवत असणाºया आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा ...