इस्लामपूर : लोकसभा निवडणुकीतून लोकशाही वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई आहे. शेतकरी आणि सामान्य जनतेचा आवाज संसदेपर्यंत पोहोचविण्यासाठी राजू शेट्टींसारख्या, ... ...
लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ एप्रिल रोजी होणाºया मतदान प्रक्रियेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन शुक्रवारी अंतिम टप्प्यात आले. रविवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ...
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या मैदानावर स्वाभिमानी आणि शिवसेना यांच्यातील लढतीला रंगत येऊ लागली आहे. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सर्व जबाबदारी ...
रिव्हॉल्व्हर बाळगून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºया दीपक विष्णू सदाकळे (वय ३४, रा. सावर्डे, ता. तासगाव) यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सांगली-मिरज रस्त्यावरील क् ...