सांगली मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळाली. विद्यमान खासदार संजय पाटील आणि महाआघाडी कडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असे संकेत आहेत. ...
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम ...
चालू गळीत हंगामात चौदा दिवसात एफआरपीची रक्कम न दिल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर कारवाईची शक्यता आहे. साखर आयुक्त कार्यालयाने फेब्रुवारी महिन्यात कारवाईची नोटीस बजाविली होती. त्यानंतर कारखान्यांनी रक्कम जमा केली होती. त्यात रक्कम जमा ...