अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील विलीनीकरणास मोठ्या रकमेच्या ‘एनपीए’चा अडथळा निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढण्याचे पर्याय जिल्हा बॅँक ...
महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या बदलीसाठी सोमवारी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...
जत तालुक्यात अवकाळी पावसाने दडी दिल्याने भीषण दुष्काळाची दाहकता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठिकाणाहून गाळमिश्रित, हिरवट रंगाच्या, शेवाळलेल्या दूषित पाण्याचा पु ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विलासराव भाऊसाहेब शिंदे (वय ८१) यांचे आष्टा (ता. वाळवा) येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आष्टा शहर आणि परिसरातील सर्व गावांमध्ये बंद ठेवू ...
राज्य कामगार विमा महामंडळाकडून (इएसआयसी) महापालिका क्षेत्रालगतच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी दिली जाणारी कुपवाड व सांगलीमधील अकरा खासगी रुग्णालयांची सेवा सध्या बंद आहे़ संबंधित ...
दुष्काळी खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील पोसेवाडी गाव. या गावातील भगवान नारायण जाधव या बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणाने १२ हजाराहून अधिक जुन्या वस्तूंचे संग्रहालय साकारले आहे. ...