मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून काळमवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांचा सोन्या मालकाविनाच दररोज अडीच ते तीन किलोमीटरचे अंतर कापत सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात ४०० लिटर दुधाची वाहतूक स्वत:च करतो आहे. त्यामुळे साळुंखेंचा प्राणप्रिय ...
वाळवा केंद्रातील चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे सोमवारी शाळेच्या पहिल्यादिवशीच शाळा व्यवस्थापन समितीचे ...
तरुणांचा देश म्हणून २०२० पर्यंत आपल्या देशाची ओळख अधोरेखित होणार आहे. त्यामुळे या तरुणांना पूरक ठरणारे व पारंपरिक शिक्षणाला छेद देणारे शिक्षण आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या ...
सांगली जिल्ह्यातील माहे जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ६५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांकरिता रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी मतदान व सोमवार दिनांक 24 जून 201 ...
आरोग्य आणि मन शांतीसाठी योग उपयुक्त असून एकता आणि शांततेचे प्रतीक असणारे योग सर्वांनीच नियमितपणे करावेत. योगविद्या ही जीवन विद्या असून, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी तिचा अंगीकार करावा. शरीरसृष्टी संपन्न ठेवण्यासाठी योग दिनापासून प्रेरणा घ्यावी व योग धा ...
धोमचा डावा कालवा फुटून मालगाव, वनगळमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाच्या पंचनाम्यात लाखांच्या नुकसानीची नोंद असताना पाटबंधारे विभागाने केलेल्या पाहणीत हेच नुकसान काही हजारांवर आणून ठेवण्यात आले. ...