रक्ताच्या माध्यमातून माणुसकीची नाती जपणाºया बॉम्बे ओ ब्लड ग्रुप आॅर्गनायझेशनने मुंबईतील एका गरोदर महिलेचे प्राण वाचविले. अडचणींचे अनेक बांध तोडत आठ तासात ...
पंचायत समितीकडून इतरत्र वर्ग केलेल्या विविध योजनांचा निधी पूर्ववत देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय सदस्यांनी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकून सर्वच सदस्यांनी सभापतींकडे सामुदायिक राजीनामे दिले. ...
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बिळूर कालव्यातून डफळापूर तलावात पाणी सोडले जात असताना, बाज हद्दीत मंगळवारी रात्री अज्ञातांनी बिळूर कालवा पुन्हा फोडला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकारामुळे ओढापात्रावरील जलसेतूचा भराव वाहून गेल्याने जलसेतूला ...
चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ...
मिरज रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री परळी पॅसेंजरचा प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने, परळीला जाणारे प्रवासी कोल्हापूर-सांगली पॅसेंजरमध्ये बसले. पॅसेंजर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर काही प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या टाकल्याने स्थानकात गोंधळ ...
कºहाड येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने मिरजेतील कर सल्लागाराची पाच लाखाची फसवणूक करणाºया फैयाजुद्दीन अली मुलाणी (वय ४०, रा. मलकापूर, ता. कºहाड) या एजंटास शहर पोलिसांनी कºहाड येथून ...
येथील शुभकल्याण मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह के्रडिट सोसायटीने ९९ लाखाची ठेव परत न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट (रा. परळी वैजनाथ, जि. बीड) यांना आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी ...