लाईव्ह न्यूज :

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम - Marathi News | Housewives will bring water to the festival in the eyes of the festival! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम

गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर श ...

कंपनी स्थापन करून मिरजेतील भामट्याकडून शंभर कोटीचा गंडा : मुंबईत अटक - Marathi News | One hundred crore rupees from the Mirajat Bhamata | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कंपनी स्थापन करून मिरजेतील भामट्याकडून शंभर कोटीचा गंडा : मुंबईत अटक

काही वर्षापूर्वी सामान्य परिस्थिती असलेल्या मुनाफ याने गेल्या पाच वर्षात कंपनीतून मिळालेल्या रकमेतून मिरजेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक व मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळाल्याने चौकशीसाठी पोलीस पथक मिरजेत येणार आहे. ...

महाराष्ट्रातील उद्योगांसाठी कर्नाटकचे रेड कार्पेट - Marathi News | Karnataka's red carpet for industries in Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्रातील उद्योगांसाठी कर्नाटकचे रेड कार्पेट

सांगली जिल्ह्याच्या अर्थचक्राचा मोठा भार वाहणारे सांगली जिल्ह्यातील उद्योजक आता अडचणींच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. सुविधांचा अभाव, करांचे काटेरी कुंपण आणि त्यातच आलेल्या मंदीच्या दाट छायेत त्यांची घुसमट होऊ लागली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अडच ...

मिनाई आश्रमशाळा घेण्याचे अनेकांचे स्वप्न भंग - Marathi News | Many dream of breaking a Minai ashram school | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिनाई आश्रमशाळा घेण्याचे अनेकांचे स्वप्न भंग

लैंगिक अत्याचारप्रकरणी कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेची राज्य शासनाने मान्यता रद्द केली. परंतु काही कालावधीनंतर शासनाने पुन्हा प्रस्ताव मागणीच्या निविदा काढल्या. ही आश्रमशाळा आपल्यालाच मिळावी, यासाठी बड्या नेत्यांसह शंभरावर मागणी अर्ज दाखलही झाले. परंतु ...

सांगली विधानसभेसाठी मदनभाऊ गट सरसावला - Marathi News | Madanabhau group moved for Sangli assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली विधानसभेसाठी मदनभाऊ गट सरसावला

सांगली विधानसभा मतदारसंघातून मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांच्याकडे केली, तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही निवेद ...

हिवतडमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या ठार - Marathi News | 5 wolves killed in wolf attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हिवतडमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यात ४५ मेंढ्या ठार

हिवतड (ता. आटपाडी) येथे लांडग्यांनी मेंढ्यांच्या काळपावर हल्ला करून ४५ मेंढ्यांचा फडशा पाडला, तर १६ मेंढ्या जखमी केल्या. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यात सतीश शेळके (रा. कनेरवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचे सुमारे सात लाख ...

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने केली पूर नुकसानीची पाहणी - Marathi News | UN Development Program Team monitors flood damage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाने केली पूर नुकसानीची पाहणी

सांगली : सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची वरिष्ठ पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्णा वत्स यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ... ...

सांगली विधानसभा मतदारसंघात 22 सप्टेंबरला पहिली चुनाव पाठशाला - Marathi News | First elections to be held in Sangli assembly constituency on September 22 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली विधानसभा मतदारसंघात 22 सप्टेंबरला पहिली चुनाव पाठशाला

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान जनजागृती करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी चुनाव पाठशालाचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत. ...

मल्टिस्पेशालिटी रुग्णालय अखेर कुपवाडलाच! - Marathi News | Multispecialty hospital finally gets to Kupwad! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मल्टिस्पेशालिटी रुग्णालय अखेर कुपवाडलाच!

सांगली : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेवरून गुरुवारी महासभेत वादळी चर्चा झाली. अखेर सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर वारणालीऐवजी कुपवाडच्या वाघमोडेनगरमध्ये ... ...