इस्लामपूर : महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याअगोदरच इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात उमेदवारीसाठी पाच नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. भाजपची गोपनीयता शिगेला पोहोचली आहे,तर इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला कधी जातो आणि आपल्याला उमेदवारी कधी मिळते, याची ...
गेल्या ७ वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर असणाऱ्या वाळवा, शिराळा तालुक्यातील २४२ फाळकूट दादांचा बाजार भरवत, विधानसभा निवडणूक कालावधित गडबड केली तर पोलिसांशी गाठ आहे, असा सज्जड दम पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी भरला. यातील काही गुंडांना पोलिसां ...
राष्ट्रवादी काँग्रेससाठी अर्थात आमदार जयंत पाटील यांच्यासाठी नेहमीच सोपी असणारी इस्लामपूर मतदार संघातील विधानसभेची निवडणूक यावेळी चुरशीने होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच मिरज पश्चिम भागातील ही आठ गावे ही महत्त्वाची असल्याने आमदार जयंत पाटील ...
सत्ताधारी गटाचे १५ आणि रयतचे ६, असे याठिकाणी बलाबल आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून खासदार संजयकाका पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातच प्रमुख लढत झाली होती. हे दोघेही बँकेचे संचालक आहेत. ...