सांगली : राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणाचा मोठा परिणाम सांगली जिल्ह्यातील राजकारणावर मंगळवारी दिसून आला. आनंदोत्सवात असणाऱ्या भाजपच्या गोटात सत्ता गेल्यानंतर ... ...
स्वीस बॅँकेत असलेल्या खात्याबद्दल सांगलीचे विजयसिंहराजे पटवर्धन व त्यांच्या पत्नी रोहिणी पटवर्धन यांना स्वित्झर्लंडच्या कर विभागाने नोटीस बजावल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. ...
कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत. ...
मात्र कामास प्रत्यक्ष सुरूवात झाल्यानंतर गेल्या वर्षभरात ताकारी-शेणोली व फुरसुंगी-पुणे दक्षिण मध्य रेल्वेतर्फे लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू असून या मार्गावर नवीन पुलांच्या उभारणीसह दुहेरीकरणासाठी मातीच्या भरावाच ...
दुसरीकडे वसंतदादा स्मारकस्थळाजवळील मुख्य शेरीनालाही नदीपात्रात मिसळत आहे. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पात्रात जात आहे. महापालिका प्रशासनाकडून शेरीनाल्याच्या पलीकडेच कर्नाळ रस्त्यावरील जॅकवेलपासून पाण्याचा उपसा केला जातो. ...
सांगली : चारशे पदांच्या नोकरभरतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप जिल्हा सुधार समितीमार्फत झाल्यानंतर त्याबाबतची खबरदारी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. अॅड. अमित शिंदे यांना त्याची नोटीस प्राप्त झाली आहे. ...
प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील म्हणाले की, आम्ही सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे लोक शरद पवारांसोबत आहोत. अजित पवारांनी ज्यापद्धतीने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली ती निषेधार्ह आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते याबाब ...