सार्वजनिक आस्थापना, शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा बंद झाल्यामुळे तसेच कोरोना आजाराबद्दलच्या भीतीमुळे शहरातील वर्दळ कमालीची घटली आहे. सार्वजनिक कार्यक्रमही होत नसल्याने प्रमुख चौक, रस्ते दिवसभरात अनेकवेळा ओस पडल्याचे चित्र आहे. ...
देशमुख यांनी लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर याठिकाणच्या शासकीय रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅन मशिन व एन्जिओग्राफीची मशिनचाही प्रस्ताव पाठविला आहे. त्याचबरोबर सांगलीत शंभर खाटांचे वाढीव रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी केली ...
धरणाच्या सुरक्षिततेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या दोन नवीन चौक्यांचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तेथे पाणी, वीज अशा मूलभूत सोयीही नाहीत. सभोवताली डोंगरदºया, घनदाट जंगल, खाली धरणाचे पाणी, हिंस्र प्राण्यांची भीती अशा धोकादायक स् ...
यंदा या निवडणुकांवर राज्यातील राजकारणाचा प्रभाव राहणार आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हा बॅँकेत होण्याची चिन्हे असल्याने भाजपला स्वबळावर ही निवडणूक लढवावी लागू शकते. ...
करोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व संसर्गबाधित असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपयोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे टाळणे अत्यावश्यक ...
शासनाने जानेवारी ते जून २०२० या कालावधित निवडणुकीस पात्र ठरणा-या राज्यातील २२ जिल्हा बॅँका व ८ हजार १९४ संस्थांची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सांगली जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील २८८ विकास सोसायट्यांचा समावेश होता. मात्र, ...
तीनही पालख्या एकाच मैदानात पण स्वतंत्रपणे नाचविल्या जातात. त्यानंतर खोडदेच्या दोन्ही पालख्या आबलोलीच्या ग्रामदेवतेला भेटतात. पालखी नाचविणाऱ्या प्रमुख मंडळींना अन्य ग्रामस्थ खांद्यावर घेतात. ...