कोवीड-19 करीता प्रस्तावीत केलेल्या वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी जिल्हा प्रशासनाने 77 लाख 71 हजार 860 रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यापैकी कम्युनिटी स्क्रीनींग अर्थात समुदाय तपासणी ही महत्त्वाची मोहीम ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे. या मोहिमेत दोन गटातील नागरिकांवर ...
इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी निकटवर्तीय असणाऱ्या एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला ही इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये होती. सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या सद्यस्थितीत 22 आहे, अशी माहिती ज ...
सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून राधेकृष्ण एक्स्ट्राक्शन प्रा. लि. चे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्रा घेटीया यांच्याकडून 1 कोटी 1 लाख 51 हजार इतक्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला आहे. ...
सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोना मुक्त झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. यामुळे सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून उर्वरित 21 रूग्णांचा 14 दिवसांचा कालावधी पूर ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. पण काही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सिंंगला हरताळ फासला जात आहे. सकाळ होताच काही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. त्यात उत्साही तरुणांचाही समावेश आहे. अजून ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना १५ मार्च रोजीच सुटी दिल्याने बहुतांश विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यामुळे वसतिगृहे ओस पडली आहेत, तर नोकरदारांना मात्र जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: बँकिंग व उद्योगधंद्यासाठी बाहेरून आलेल्य ...
लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर् ...