घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
केंद्र व राज्य सरकारने दूध दरामध्ये तातडीने हस्तक्षेप करावे अन्यथा लॉकडाऊन मोडून बेमुदत दूध बंद आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. ...
उत्तर प्रदेशमधील सोने-चांदी गलाई दुकानातील भागीदारीचे पैसे व साहित्य परत मागितल्याच्या कारणातून गलाई व्यावसायिक महादेव रघुनाथ माळी (वय २९, रा. माळी मळा, देविखिंडी रोड, माधळमुठी) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोकसून खून करण्यात आला. ...
२८ जून रोजी भिकवडी खुर्द येथील मुलीचा सोहोली येथील मुलाबरोबर भिकवडीत लग्नसोहळा पार पडला. संचारबंदीमुळे ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला. ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ६१ ने वाढ झाली, तर वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ५८ वर्षीय पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहरात शुक्रवारी २३, तर महापालिका क्षेत्रात ३४ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात जिल्ह्याती ...