सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह, पण लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच विलगीकरण करून उपचार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याबाबत लवकरच नियमावली तयार केली जाईल, असे आयुक्त नितीन कापड ...
सांगलीत सुरू करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये पोलीस उपनिरीक्षकासह दोन वाहतूक पोलिसांना आणि आटपाडी येथील तीन पोलिसांना कोरोणाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ठ झाले. मिरज येथील महिला पोलिस अधिकाऱ्याला या अगोदरच कोरोणाचे निदान झाले होते. ...
महापालिका-नगरपालिका क्षेत्रात बुधवारी रात्रीपासून आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी भाजीपाला, किराणा माल व इतर साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली होती. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पहिल्यादिवशी सांगली शहरात शुकशुकाट होता. मेडिकल्स वगळता सर्वच आस्थापने बंद करण्यात आल्या. केवळ अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच रस्त्यावर नव्हते. शहरातील प्रमुख ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
कोरोना विषाणु कायमचा निघुन जावा यासाठी ग्रामीण भागातील वाकुर्डे बुद्रुक येथील रोजगार करणाऱ्या महिलांनी कोरोना जा जा हे गीत गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
२०० वर्षापासूनची परंपरा असलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा कडेगाव गगनचुंबी ताबूतांच्या भेटीचा मोहरम सण चालुवर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. ...