सांगली जिल्हा परिषदेनंतर आता सांगली महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोमवारी कुपवाड विभागाकडे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या ५४ वर्षे व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे महापालिकेची यंत्रणा हादरून गेली आहे. ...
सांगली : जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह तर डॉक्टरासह पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह ... ...
Coronavirus : महापालिका प्रशासनाने तातडीने या भागात कंटेनमेंट झोन लागू करत सर्व परिसर. लोखंडी पत्रे व जाळीने बंदिस्त केला होता. यास नागरिकांचा विरोध होता. ...
महापालिकेच्या असंवेदनशीलतेमुळे ७५ वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह सहा तास ताटकळत ठेवावा लागला. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा दूरध्वनी करूनही मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली नाही. ...
शासनाने व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक पॅकेज जाहीर करून विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी महापालिका क्षेत्रातील व्यापारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. ...
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना पॉझिटिव्ह, पण लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच विलगीकरण करून उपचार करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. त्याबाबत लवकरच नियमावली तयार केली जाईल, असे आयुक्त नितीन कापड ...