महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता व रुग्णांची फरफट रोखण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाऊल उचलले आहे. या कोविड रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांचा मोठा गट असलेल्या संघट ...
वर्षभर प्रतीक्षा असलेल्या गणरायाच्या आगमनास अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असताना, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावोगावी बैठका घेऊन यंदा एक गाव, एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. ...
नेमीनाथनगर परिसरातील एका कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालयाने उपचारापोटी एक लाख ३२ हजार रुपयांचे बिल आकारले होते. संबंधित रुग्णाने जादा बिलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. ...
महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांनी दि. 9 ऑगस्ट रोजी ॲडमिट करून न घेतल्याची तक्रार एका रूग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या अनुषंगाने सदर कालावधीमधील रूग्णालयांची बेड्स ची स्थिती व सदर रूग्णास वेळेवर डेडिके ...
आमदार मोहनराव कदम यांचे नातू व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे आई व वडील भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाल ...
खाजगी रुग्णालयाकडून कोरोना बाधितांची होणारी लूट, रुग्णालयातील खाटाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत आयुक्त नितीन कापडणीस यांनी १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ...
खटाव तालुक्यातील मायणी येथील माजी सरपंच प्रकाश कणसे व माहुली (ता. खानापूर, जि. सांगली) येथील सरपंच सिंधुताई माने या बहिणभावांनी नियमांचे पालन करत सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवरच राखी बांधून उत्सव पार पाडला. ...
सांगली जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा कारागृहानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका महिला अधिकार्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...