सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. ...
कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यव ...
कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी २८ फुटापर्यंत गेली होती. शहरात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून शेरीनाल्यातून नदीचे पाणी कर्नाळ रोडपर्यंत आले होते. ...
सांगलीच्या श्वास हॉस्पीटल येथे कोरोना पॉझीटीव्ह रूग्णांना उपचाराकरिता अद्यापही दाखल करून घेत नसल्याचे निदर्शनास आल्याने तसेच आदेशाचा अवमान केल्याने व रूग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने नोटीस देण्यात आली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने रुग्णालये व खाटांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना कोविड रुग्णालये सुरू करण्याचे आवाहन केले आहे. ...
कोरोना रुग्णांनी सांगली-मिरजेतील शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहेत. तेथे बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढताहेत. पण कोरोनाग्रस्तांसाठीची रेल्वेची कोविड एक्स्प्रेस मात्र वापराविनाच थांबून आहे. मिरज जंक्शनमध्ये बावीस कोचची कोविड एक्स्प्रेस मागण ...
मिरजेचे आमदार, माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे निदान झाल्यानंतर खाडे यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोणतीही लक्षणे नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्य ...