लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावकऱ्यांचे डोळे पाणावले... क्रिकेट खेळताना मृत्युमुखी पडलेला अतुल 'निवडणुकीत जिंकला' - Marathi News | The eyes of the villagers were watered ... Atul, who died while playing cricket, won the election in dhawali sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गावकऱ्यांचे डोळे पाणावले... क्रिकेट खेळताना मृत्युमुखी पडलेला अतुल 'निवडणुकीत जिंकला'

निवडणूक निकालानंतर गड आला पण सिंह गेला, अशी प्रतिक्रिया अतुलच्या मित्रांनी दिली. आटपाडी येथे मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान अतुल विष्णू पाटील (वय 35 रा. ढवळी ता.तासगांव) येथील युवकाचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू ...

ग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत दादांची पाटीलकी गेली; जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले... - Marathi News | Gram Panchayat elections: Chandrakant Dada's Patilki is gone; Khanapur to Shiv Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत निवडणूक : चंद्रकांत दादांची पाटीलकी गेली; जयंत पाटलांचे मेहुणे, मेहुण्यांचे पाहुणेही हरले...

आ. पाटील यांचे गावात कमी वास्तव्य असले तरी चांगला संपर्क आहे. मागील वेळी नऊपैकी आठ जागा बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले होते. ...

कुपवाडच्या सिद्धार्थनगरमध्ये घराला शॉर्टसर्किटने आग - Marathi News | A house in Siddharthnagar of Kupwad caught fire due to short circuit | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाडच्या सिद्धार्थनगरमध्ये घराला शॉर्टसर्किटने आग

कुपवाड : शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या सुधाकर चुडाप्पा कांबळे यांच्या राहत्या घराला सोमवारी रात्री आठच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग ... ...

रत्नागिरीत समुद्राच्या खाडीत बुडून मिरजेतील तिघांचा मृत्यू - Marathi News | Three drowned in Ratnagiri | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रत्नागिरीत समुद्राच्या खाडीत बुडून मिरजेतील तिघांचा मृत्यू

राहिला नदीम बारगीर (वय ३५), जबीन महम्मद हनीफ जमखंडीकर (वय ५०) व शायान यासिन शेख (वय ८, रा. किल्ला ... ...

कवलापुरात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय - Marathi News | Mahavikas Aghadi's resounding victory in Kavalapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापुरात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

कवलापुरात मागील निवडणुकीत काॅँग्रेस, राष्ट्रवादीप्रणीत पॅनलने भाजपप्रणीत पॅनलला धोबीपछाड केले होते. त्यावेळी निवासबापू पाटील, भानुदास पाटील आणि विजय पाटील ... ...

महाविकास आघाडीने जनतेचा विश्वास मिळविला - Marathi News | Mahavikas Aghadi won the trust of the people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाविकास आघाडीने जनतेचा विश्वास मिळविला

ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटात सरकारने हाताळलेली परिस्थिती व जनहिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय यामुळे जनतेचा सरकारवर ठाम विश्वास ... ...

येळावीत सत्तांतर; राष्ट्रवादीप्रणित आघाडीचा विजय - Marathi News | Yelavit Sattantar; Victory of the Nationalist Front | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :येळावीत सत्तांतर; राष्ट्रवादीप्रणित आघाडीचा विजय

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य अमित ऊर्फ विशाल पाटील व भाजपचे पंचायत समिती सदस्य उमेश ... ...

भिलवडीसह परिसरात काँग्रेसचा झेंडा - Marathi News | Congress flag in the area including Bhilwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिलवडीसह परिसरात काँग्रेसचा झेंडा

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) आणि परिसरातील सहा ग्रामपंचायतींत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखालील काँग्रेस पक्षाने विजयाचा ... ...

कामेरी येथे परस्परांच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted murder of each other at Kameri | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामेरी येथे परस्परांच्या खुनाचा प्रयत्न

इस्लामपूर : कामेरी (ता. वाळवा) येथे किरकोळ कारणातून झालेल्या भांडणात लोखंडी पाना आणि लोखंडी गजाने एकमेकांवर हल्ला चढवत ... ...