ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
मिरज रेल्वे सुरक्षा दलाकडे मिरज ते भवानीनगरपर्यंतच्या रेल्वेमार्ग व रेल्वेस्थानकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. कार्यक्षेत्र मोठे असल्याने घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यास ... ...
सांगली : विद्यानगर (मिरज) येथील गृहनिर्माण संस्थेमध्ये असलेला प्लॉट घेण्याच्या उद्देशाने घर पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या महादेव धुमाळ या ... ...