अनैतिक संबंधातून शिरसीत एकाचा कुऱ्हाडीने वार करून खून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:30 IST2020-04-25T14:28:33+5:302020-04-25T14:30:19+5:30

शिराळा तालुक्यातील शिरसीत एकाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला.

One was stabbed to death in Shirsit | अनैतिक संबंधातून शिरसीत एकाचा कुऱ्हाडीने वार करून खून ?

अनैतिक संबंधातून शिरसीत एकाचा कुऱ्हाडीने वार करून खून ?

ठळक मुद्देशिरसीत एकाचा कुऱ्हाडीने वार करून खून खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय

सांगली : शिराळा तालुक्यातील शिरसीत एकाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला.

शिरसी गावातील बाळू बाबू घाटके (वय ५०) यांचा खून झाला. शनिवार दि. २५ रोजी ही घटना घडली. संशयित आरोपी शंकर नाना तटले (वय ५०) याने बाळू घाटगे यांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला.

हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शिरसी-धामवडे रस्त्यावरील भोसले मळा येथे हा खून झाला आहे.

Web Title: One was stabbed to death in Shirsit