शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

सांगलीत गस्तीसाठी आता अत्याधुनिक ‘आरएफआयडी’ यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:51 PM

ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉर्इंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदविण्यात येईल. गस्ती पथकात असणाºया पोलिसांकडे हे यंत्र देण्यात आले असून, त्यातून पोलिसांच्या हालचालींची प्रत्येक मिनिटाची माहिती गस्तीपथक नियंत्रण कक्षात समजणार आहे. तसेच याला जीपीएस सिस्टिमही बसविण्यात आली असून,

ठळक मुद्दे ही यंत्रणा शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

सांगली : जिल्हा पोलीस दलाने महापालिका क्षेत्रातील पेट्रोलिंगमध्ये वाढ करून त्याला शिस्त आणण्यासाठी अत्याधुनिक ‘आरएफआयडी’ ही यंत्रणा सुरू केली आहे. त्यासाठी ३०० हून अधिक ठिकाणे निश्चित केली आहेत. पोलिसांची पेट्रोलिंग करताना आॅनलाईन हजेरीही घेतली जाणार आहे. या माध्यमातून गुन्हेगारांना पायबंद घालण्यात यश येईल, असे मत जिल्हा पोलीसप्रमुख सुहैल शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.

शर्मा म्हणाले की, महापालिका क्षेत्रातील कॉलनी, गृहनिर्माण सोसायटीत आरएफआयडी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. या प्रणालीमुळे पोलीस कर्मचाºयांना रात्रीची गस्त बंधनकारक झाली आहे.पेट्रोलिंगला जाण्यापूर्वी पोलीस कर्मचाºयाला ‘आरएफआयडी’द्वारे स्वत:चा अंगठा टेकवून गस्तीला सुरुवात करावी लागेल. त्यानंतर ठरवून दिलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पॉर्इंटवर प्रत्यक्ष जाऊन हजेरी नोंदविण्यात येईल. गस्ती पथकात असणाºया पोलिसांकडे हे यंत्र देण्यात आले असून, त्यातून पोलिसांच्या हालचालींची प्रत्येक मिनिटाची माहिती गस्तीपथक नियंत्रण कक्षात समजणार आहे.तसेच याला जीपीएस सिस्टिमही बसविण्यात आली असून, पोलीस कर्मचारी कोणत्या ठिकाणी गस्तीवर आहे, हे समजणार आहे. प्रत्येक गस्ती पथकातील कर्मचाºयास वीस पॉर्इंट देण्यात आले असून, रात्रीच्यावेळी संबंधित ठिकाणी कर्मचारी पोहोचले की नाही, हे समजणार आहे. ही यंत्रणा शहरात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस