नारायणराव नांगरे-पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 14:41 IST2018-12-04T14:40:31+5:302018-12-04T14:41:49+5:30

सांगली : कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे वडील नारायणराव नांगरे-पाटील यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. कोकरूडचे सुपुत्र ...

Narayanrao Nangre-Patil dies | नारायणराव नांगरे-पाटील यांचे निधन

नारायणराव नांगरे-पाटील यांचे निधन

ठळक मुद्देनारायणराव नांगरे-पाटील यांचे निधनअंत्यविधी आज सायंकाळी मूळ गावी कोकरूड येथे



सांगली : कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे वडील नारायणराव नांगरे-पाटील यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
कोकरूडचे सुपुत्र कोकरूडचे माजी सरपंच, माजी सभापती, जुन्या पिढीतील ख्यातनाम मल्ल अशी त्यांची ओळख आहे.
कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरेपाटील यांचे ते वडील होत.
अंत्यविधी आज सायंकाळी मूळ गावी कोकरूड ता.शिराळा येथे आहे.

Web Title: Narayanrao Nangre-Patil dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.