शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सांगलीत पूर्ववैमनस्यातून एकाचा धारदार शस्त्राने खून, एका संशयितासह अल्पवयीन मुलास घेतलं ताब्यात 

By संतोष भिसे | Updated: January 9, 2024 16:04 IST

सांगली : सांगलीत इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना ...

सांगली : सांगलीत इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिस रेकॉर्डवरील एका संशयितासह अल्पवयीन मुलास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रवी रोहिदास काळे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित सकट यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. रवी आणि संशयित सकट यांच्यात पूर्वीपासून वाद होता. सोमवारी रात्री इंदिरानगर येथे त्यांच्यात पुन्हा टोकाचा वाद झाला. त्यावेळी रोहितने धारदार शस्त्राने रवीवर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. हल्ल्यानंतर संशयित पळून गेले. रवी याच्यावर शासकीय रुग्णालयात  उपचार सुरु होते. यादरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने धाव घेतली. वेगाने हालचाली करत संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळविले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस