शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

सांगलीतील मिरजेत युवकाचा धारधार शस्त्राने खून, नेमकं कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 2:18 PM

पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत

सदानंद औंधेमिरज : मिरजेतीलसांगलीकर मळा येथे एका तरुणाचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश बाळासाहेब जाधव (वय २५, रा घोरपडे, वाडा मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. सांगलीकर मळा येथील रिकाम्या जागेत ऋषिकेशचा मृतदेह आढळला. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.हल्लेखोरांनी ऋषिकेशचा धारधार हत्याराने निर्घुण खून करुन चेहर्‍याचा चेंदामेंदा केल्याचे निदर्शनास आले. याघटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक बसवराज तेली, डीवायएसपी अजित टिके, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह श्वानपथक व पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. मृत तरुणाच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा केल्याने पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन कपड्यावरुन ओळख पटविली. ऋषिकेशचा रात्रीच्या सुमारास खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या खूनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmiraj-acमिरज