लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नगर पालिका

Municipal Corporation News in Marathi | नगर पालिका मराठी बातम्या

Municipal corporation, Latest Marathi News

गुड न्यूज! छ. संभाजीनगर पाणी पुरवठा: जायकवाडीचे पाणी १८.८ किमी कौडगावपर्यंत पोहोचले - Marathi News | Good News! Ch. Sambhajinagar Water Supply: Jayakwadi water reached 18.8 km to Kaudgaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुड न्यूज! छ. संभाजीनगर पाणी पुरवठा: जायकवाडीचे पाणी १८.८ किमी कौडगावपर्यंत पोहोचले

पाणी प्रश्नावर मोठा अपडेट: २५०० मिमी व्यासाच्या वाहिनीतून पाण्याचा विसर्ग; उन्हाळ्यात शहराला मिळणार अतिरिक्त २०० एमएलडी पाणी. ...

PMC tax collection : पुणे शहरातील मिळकती ४० हजारांनी वाढूनही मिळकतकरात मात्र ३०० कोटींची घट - Marathi News | PMC tax collection Income in Pune city increases by 40,000, but income tax decreases by 300 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील मिळकती ४० हजारांनी वाढूनही मिळकतकरात मात्र ३०० कोटींची घट

गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळकतधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकतकराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट झाली आहे. ...

Pune villages water shortage: समाविष्ट गावातील पाणीटंचाईला महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा जबाबदार  - Marathi News | PUNE municipal Corporation dysfunctional system responsible for water shortage in included villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावातील पाणीटंचाईला महापालिकेची निष्क्रिय यंत्रणा जबाबदार

या नव्याने समाविष्ट झालेल्या महापालिकेतील गावातील सर्रास सोसायट्यांमध्ये खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे ...

खिशात गिन्न्या कमी... तरी नव्या संकल्पनांची हमी; कोल्हापूर महापालिकेच्या १५१५ कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी - Marathi News | General Assembly approves Kolhapur Municipal Corporation's budget of Rs 1515 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खिशात गिन्न्या कमी... तरी नव्या संकल्पनांची हमी; कोल्हापूर महापालिकेच्या १५१५ कोटींच्या अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी

उत्पन्न वाढविण्याचा आग्रह  ...

प्रशासक कारकिर्दीत अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भिकेला लावले, महापौर रूपाराणी निकम यांचा घणाघाती आराेप - Marathi News | During the administrator's reign, officials made Kolhapur poor Mayor Ruparani Nikam scathing accusation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रशासक कारकिर्दीत अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भिकेला लावले, महापौर रूपाराणी निकम यांचा घणाघाती आराेप

कामे होणार नसतील तर अधिकाऱ्यांनी घरी जावे ...

सरकार म्हणते तत्काळ काम करा, महापालिका म्हणते ताबडतोब थांबवा; सांगलीतील पाइपद्वारे गॅसपुरवठा रखडणार - Marathi News | Government says work immediately, Municipal Corporation says stop Gas supply through pipes in Sangli will be stopped | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकार म्हणते तत्काळ काम करा, महापालिका म्हणते ताबडतोब थांबवा; सांगलीतील पाइपद्वारे गॅसपुरवठा रखडणार

गॅसटंचाईच्या काळात कामात खोडा ...

पीएम ई-बससेवेमुळे सांगली महापालिकेवर ८ कोटींचा बोजा, प्रशासनाची कबुली  - Marathi News | PM e bus service has created a burden of Rs 8 crore on Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पीएम ई-बससेवेमुळे सांगली महापालिकेवर ८ कोटींचा बोजा, प्रशासनाची कबुली 

महासभेत वादळी चर्चा, विशेष सभेत होणार निर्णय ...

सांगली महापालिका 'स्थायी'च्या बजेटमध्ये योजनांची खैरात, आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ९३ कोटींची वाढ  - Marathi News | Sangli Municipal Corporation presents budget of Rs 1173 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका 'स्थायी'च्या बजेटमध्ये योजनांची खैरात, आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ९३ कोटींची वाढ 

महासभा तहकूब, एक एप्रिलला होणार चर्चा ...