शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Sangli: मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून, संशयित आरोपी मुलास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:31 IST

दारू पिऊन तो आईला मारहाण करत होता. त्यातच आज तुला जिवंत ठेवत नाही असे तो वारंवार म्हणत.

कवठेमहांकाळ : सुनेच्या मृत्यूनंतर पोटच्या मुलाला व त्याच्या दोन मुलांचा काबाडकष्ट करुन सांभाळ केला, मात्र क्रूरकर्मा मुलानेच आपल्या जन्मदात्या वृद्ध आईचा खून केल्याची घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे घडली. राजाक्का ज्ञानू जाधव (वय ७०) असे या मृत वृद्ध मातेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मुलगा दशरथ ज्ञानू जाधव (५०) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत माहिती अशी की, पत्नीच्या मृत्यूनंतर दशरथ हा आपल्या दोन्ही मुलासह आईसोबत राहत होता. राजाक्का या काबाडकष्ट करून त्याचा व त्याच्या दोन मुलांचा सांभाळ करत होत्या. दशरथला दारुचे व्यसन होते. दारू पिऊन तो आईला मारहाण करत होता. त्यातच आज तुला जिवंत ठेवत नाही असे तो वारंवार म्हणत.काल, बुधवारी, (दि.४) सायंकाळच्या सुमारास त्याने आईला लोखंडी फुकणी व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत त्या जखमी झाल्या. जखमी राजाक्का उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयाकडे नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान, गणेश भोसले यांनी या घटनेबाबात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी जाऊन, आरोपी दशरथ जाधव याला काल, बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक  जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस