शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थीनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास मनसेचा चोप, सांगलीतील घटना

By संतोष भिसे | Updated: January 2, 2024 18:21 IST

'शिक्षकाला कमी करणार'

सांगली : सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेत सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींसोबत चाळे करणाऱ्या शिक्षकालामनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे शाळेत मोठी खळबळ माजली. शिक्षकाने चाळे केल्याची माहिती घाबरलेल्या विद्यार्थिनीने मैत्रिणींना दिली. त्यावेळी अन्य काही विद्यार्थिनींनीही आपल्यासोबतही सरांनी असेच कृत्य केल्याचे सांगितले. ही बाब पालकांपर्यंत पोहोचली. त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना माहिती दिली. त्यानंतर सावंत पालकांसह शाळेत गेले. घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला. मुख्याध्यापक, संस्थाचालक किंवा संबंधित शिक्षक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.शिक्षकाकडे सखोल विचारणा केली असता, त्याने प्रथम कानावर हात ठेवले, पण विद्यार्थिनींपुढे तोंड बंद ठेवले. त्यानंतर संतप्त पालक व मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. शिक्षकाने माफी मागण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते आक्रमक होते.यावेळी महिला सेनेच्या सरोजा लोहगावे, जमीर सनदी, दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, संजय खोत, प्रकाश माळी, अमर औरादे, अनिकेत कुंभार, रोहित जाधव व पालक उपस्थित होते.शिक्षकाला कमी करणारयाबाबत तानाजी सावंत म्हणाले, घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. पालक व विद्यार्थिनी भितीच्या छायेखाली आहेत. अशा विकृत शिक्षकांमुळे मुली शाळेत पाठवायला पालक घाबरत आहेत. हा विकृत शिक्षक निलंबित होईपर्यंत मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला आहे. संस्थेच्या अध्यक्षांकडे मनसेने तशी मागणी केली आहे. संस्थेनेही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षकाला सेवेतून करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकStudentविद्यार्थीMNSमनसे