शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बागणी सोसायटीत ३८ लाख ६० हजारांचा अपहार; अध्यक्ष, संचालकांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 11:37 IST

आष्टा : बागणी (ता. वाळवा) येथील बागणी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी सन २०२२-२३ या ...

आष्टा : बागणी (ता. वाळवा) येथील बागणी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी सन २०२२-२३ या कालावधीत ३८ लाख ६० हजार ८३ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत लेखापरीक्षक सचिन अशोक पवार (रा. कारंदवाडी, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२४ अखेर घडला आहे.बागणी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थेत गैरव्यवहार झाल्याबाबत सभासदांमध्ये जोरदार चर्चा होती. याबाबत विविध आंदोलनेही झाली. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२४ या कार्यकाळात तत्कालीन अध्यक्ष रमेश बाबूराव पाटील (रा. बागणी), सचिव खंडेराव भीमराव सावंत (रा. आष्टा), संचालक मुरलीधर शंकर बामणे, कर्मचारी सतीश अशोक शेटे व रवींद्र नरहरी किट्टे (सर्व रा. बागणी) यांनी २०२२-२३ या कालावधीत उधार खत उचल, ट्रॅक्टर भाडे, पशुखाद्य खावटी कर्ज व पगार उचल, असे व्यवहार दाखवत एकूण ३८ लाख ६० हजार ८३ रुपयांचा अपहार केला. प्राप्त अधिकाराचा दुरुपयोग करून संस्थेच्या सार्वजनिक निधीचा स्वतःच्या खासगी कामासाठी वापर करून संस्थेच्या सभासदांची फसवणूक व विश्वासघात केल्याची तक्रार सचिन पवार यांनी आष्टा पोलिसांत दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक जयदीप कळेकर करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी