मिरजेत वकिलाची आईसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 15:04 IST2019-05-02T15:04:25+5:302019-05-02T15:04:53+5:30
मिरजेतील ॲडव्होकेट सुनील अग्रवाल (वय ४७) व त्यांची आई पुष्पा अग्रवाल (वय , ७० दोघे रा. ब्राम्हणपुरी मिरज) यांनी आत्महत्या केली आहे.

मिरजेत वकिलाची आईसह आत्महत्या
ठळक मुद्देमिरजेत वकिलाची आईसह आत्महत्या
मिरज : मिरजेतील ॲडव्होकेट सुनील अग्रवाल (वय ४७) व त्यांची आई पुष्पा अग्रवाल (वय , ७० दोघे रा. ब्राम्हणपुरी मिरज) यांनी आत्महत्या केली आहे.
सुनील यांनी रेल्वेखाली उडी घेऊन, तर पुष्पा यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता.३०) सकाळी ते घरातून निघून गेले होते. मात्र, ते घरी परतले नव्हते.
मिरज रेल्वे पोलिसांनी व शहर पोलिसांनी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.