शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, युवकावर गुन्हा दाखल; परिचारिकेचाही सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:59 IST

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस चारचाकीमध्ये जबरदस्तीने बसवून आटपाडीच्या तळ्यावर त्याच गाडीमध्ये बलात्कार केल्याची घटना ...

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस चारचाकीमध्ये जबरदस्तीने बसवून आटपाडीच्या तळ्यावर त्याच गाडीमध्ये बलात्कार केल्याची घटना दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी आरोपी संग्राम देशमुख (रा. आटपाडी) व परिचारिका सुमित्रा लेंगरे (रा. लेंगरेवाडी, ता. आटपाडी) यांच्याविरोधात फिर्याद दिली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, दि. १० व ११ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पीडितेला आरोपी संग्राम व सुमित्रा हिने जबरदस्तीने लाल रंगाच्या चारचाकीमध्ये बसवून आटपाडी तळ्यावर नेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी हा जीम चालक आहे. कोणास काही सांगितल्यास बहिणीला व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. पीडितेचे कपडे काढून फोटो व व्हिडीओ चित्रीकरण केले आहे.उद्या पण आली नाहीस तर काढलेले व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी भेट दिली. महिला आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधव अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस