शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पलूसमध्ये अल्पवयीन मुलीवर बापाकडून बलात्कार, नराधमास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:33 IST

पलूस : तालुक्यातील एका गावात १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने दारूच्या नशेत वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. ...

पलूस : तालुक्यातील एका गावात १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने दारूच्या नशेत वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने बुधवारी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई परगावी राहते. त्यामुळे पीडित मुलगी आजीसोबत राहत होती. १९ मे रोजी वार्षिक परीक्षा देऊन ती घरी आल्यावर रात्री जेवण करून आजीजवळ झोपली. नराधम बाप दारू पिऊन घरी आला. त्याने आजीच्या कुशीत झोपलेल्या मुलीला अलगद बाजूस करुन दुसऱ्या खोलीत नेले. तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलीस त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच त्याने तिला सोडून दिले. पुन्हा त्याने घरी कोणी नाही, हे पाहून तेच कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने जवळच असणाऱ्या आत्याच्या घरी धाव घेतली. घडल्या प्रकाराबाबत कोणाला काहीच सांगितले नाही. बापाने गोड बोलून आत्याच्या घरातून तिला पुन्हा घरी नेले व पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर मुलीने धाडस करून घडत असलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.आईने क्षणाचाही विलंब न करता सरळ पोलिस ठाणे गाठत पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ आरोपीस ताब्यात घेतले. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस