शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ-कनवाड बंधारा पाण्याखाली, सांगली-कोल्हापूर जिल्हाचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:22 IST

म्हैसाळ : दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर असणारा म्हैसाळ-कनवाड हा बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा ...

म्हैसाळ : दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हैसाळ येथे कृष्णा नदीवर असणारा म्हैसाळ-कनवाड हा बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा भागातील लोकांचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे.शुक्रवारी व शनिवारी पश्चिम महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील लहान ओढे, नाले भरले आहेत. म्हैसाळ-कनवाड बंधारा पाण्याखाली गेल्याने सीमा भागातील शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या भागातील लोक कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी व कोल्हापूर जिल्ह्यातील लोक या भागात येण्यासाठी या बंधाऱ्याचा वापर करतात. दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांची शेती नदीकाठी असल्याने याच बंधाऱ्यावरून शेती, व्यवसाय, उद्योग, शिक्षण यासह इतर कारणांनी दररोज शेकडो लोक या मार्गावरून प्रवास करीत असतात. मात्र, पावसाळ्यात हा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक मिरज किंवा कागवाड मार्गे केली जाते.जलपर्णी गेली वाहूनगेल्या काही दिवसांपासून नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाण्याचे प्रदूषण झाले होते. संपूर्ण नदीत जलपर्णी तरंगत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जलपर्णी वाहून गेली आहे. मात्र, अजूनही थोडी शिल्लक आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस