शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

सांगली जिल्ह्याचा पारा ४१ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 7:08 PM

मे महिन्याचा पहिला पंधरवडा दिलासादायक गेला असला तरी, शेवटचा पंधरवडा त्रासदायी ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याचे कमाल तापमान शनिवारी ४१ अंश सेल्सिअस नोंदले असून, यात आणखी अंशाने वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा अंदाज : शेवटचा पंधरवडा झळांमुळे असह

सांगली : मे महिन्याचा पहिला पंधरवडा दिलासादायक गेला असला तरी, शेवटचा पंधरवडा त्रासदायी ठरण्याची चिन्हे आहेत.  जिल्ह्याचे कमाल तापमान शनिवारी ४१ अंश सेल्सिअस नोंदले असून, यात आणखी अंशाने वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने उच्चांकी मजल मारली होती. अस' झालेल्या उन्हाच्या झळा मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत कमी झाल्या, मात्र आता पुन्हा त्या विक्रमाच्या दिशेने धावू लागल्या आहेत. किमान तापमानातही वाढ होत असल्याने रात्रीच्या उकाड्यानेही नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार २० व २१ मे रोजी जिल्'ाचे सरासरी कमाल तापमान ४२ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. २२ ते २४ मे या काळात किमान तापमान २२ अंशावर जाणार आहे. त्यामुळे चालू पंधरवडा उन्हाच्या तीव्रतेचा असणार आहे. रविवारी व सोमवारी  जिल्ह्याच्या काही भागात हवामान ढगाळ राहणार असून, पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्याने वर्तविलेली नाही.