शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: सदस्य अपहरणाची तक्रार, पहाटे पोलिसांकडून झाडाझडती; अध्यक्ष निवडीपूर्वी घडले नाट्य, जयंत पाटलांनी केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:03 IST

'त्यांनी' आम्हाला मोलाची मदत केली

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या आदल्या रात्री म्हणजे मंगळवारी (दि. १७) रात्री पोलिसांनाही भूमिका पार पाडावी लागली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) सदस्यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार आल्याने पोलिसांनी पहाटे ३ वाजता हॉटेलवर धाव घेतली.भाजपच्या ऑपरेशन लोटसचा धोका टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे सदस्य गेले दोन-तीन दिवस महाबळेश्वर आणि कोकणात फिरत होते. मंगळवारी ते कराडमध्ये एका हॉटेलमध्ये एकत्र आले. बुधवारी सकाळी थेट जिल्हा परिषदेत येण्याचे नियोजन होते.यादरम्यान, आमदार जयंत पाटील यांनी पहाटेपर्यंत हॉटेलमध्ये सदस्यांशी संवाद साधला. ते बाहेर पडताच काही वेळातच उंब्रजच्या महिला पोलिस उपअधीक्षक हॉटेलमध्ये सहकाऱ्यांसोबत आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार) सदस्यांच्या अपहरणाची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व सहा सदस्य त्यांच्यासमोर हजर झाले. त्यांनी आपली ओळख सांगितली. चौघा सदस्यांनी स्वत: राजीखुशीने येथे आल्याचे सांगितले.पोलिसांनी त्यांचे छायाचित्रणही केले. या धांदलीत दोघे सदस्य मात्र बाहेर पडले. अर्थात, त्यांनी बुधवारी प्रत्यक्ष मतदानावेळी भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान केले. आमदार जयंत पाटील यांनी यासंदर्भात सांगितले की, ‘संजय पाटील यांच्या या कृत्यामुळे आम्हाला नव्याने रणनीती आखावी लागली.निवडीच्या आदल्या रात्री त्यांनी भाजपसोबत जाऊन राजकारणातला नवा मार्ग आम्हाला दाखवला. याबाबत मी त्यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला मोलाची मदत केली. पहाटे ३ वाजता महिला सदस्यांच्या खोलीत पोलिस घुसतात हे चुकीचे आहे.