शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मिरज-पुणे रेल्वेमार्गावर उद्या मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:46 IST

लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मिरज : मिरज - पुणेरेल्वेमार्गावर दुहेरीकरणाच्या कामासाठी राजेवाडी - जेजुरी - दौंड या मार्गावर गुरुवारी (दि. २८) मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी - मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत.दुहेरीकरणाच्या कामासाठी मुंबई - कोल्हापूर - मुंबई कोयना एक्स्प्रेस गुरुवारी (दि. २८) रद्द करण्यात आली आहे. पुणे - सातारा- पुणे, पुणे - फलटण -पुणे, लोणंद - फलटण - लोणंद पॅसेंजर रविवारपर्यंत (दि. ३१) रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर - पुणे एक्स्प्रेस सातारापर्यंत धावणार असून, सातारा ते पुणेदरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे.हजरत निजामुद्दीन - यशवंतपूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्स्प्रेस दौंड- कुर्डूवाडी- मिरजमार्गे धावणार आहेत. बंगळुरू - जोधपूर एक्स्प्रेस मिरज - कुर्डूवाडी - दौंड -पुणेमार्गे धावेल. या सर्व रेल्वेगाड्यासांगली, कराड, सातारा स्थानकात जाणार नाहीत.

टॅग्स :SangliसांगलीPuneपुणेrailwayरेल्वे