शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

सांगलीतून उन्हाळी पर्यटनासाठी रेल्वेकडून अनेक गाड्या, प्रवाशांची सोय; 'या'ठिकाणी देता येतील भेटी

By अविनाश कोळी | Published: April 24, 2024 4:47 PM

सांगली : उन्हाळी सुट्यांचा आनंद घेऊ पाहणाऱ्या सांगलीकरांसाठी आता रेल्वेच्या माध्यमातून अनेक गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. सुट्यांच्या हंगामात तिकिटांची ...

सांगली : उन्हाळी सुट्यांचा आनंद घेऊ पाहणाऱ्या सांगलीकरांसाठी आता रेल्वेच्या माध्यमातून अनेक गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. सुट्यांच्या हंगामात तिकिटांची उपलब्धताही झाली आहे.देशभरातील अनेक चांगल्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी रेल्वेचा पर्याय सांगलीकरांना मिळाला आहे.वडोदरा येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी जाऊ पाहणाऱ्या प्रवाशांसाठी मे महिन्यापासून म्हैसूर-उदयपूर पॅलेस क्वीन ही गाडी उपलब्ध आहे. या गाडीतून उदयपूर, चितोडगडलाही जाता येते. कर्नाटकातील दांडेली अभयारण्य, श्रवणबेळगोळ, धारवाड, हुबळी, चिकमंगळूर हिलस्टेशन तसेच बंगळुरु जवळील महालक्ष्मीचे सुवर्ण मंदिर पाहण्यासाठी सांगली स्थानकावरून सांगली-बेंगलोर राणी चन्नम्मा एक्स्प्रेसची तिकिटे उपलब्ध आहेत.सांगली-परळी वैजनाथ डेमू एक्स्प्रेस रेल्वे गाडी पकडून तुळजापूर (उस्मानाबाद-धाराशिव स्टेशन), अक्कलकोट (कुर्डूवाडी स्टेशन), पंढरपूर विठ्ठल मंदिर, औसा किल्ला, हत्ती बेट, गंज गोलाई, जगदंबा मंदिर व खरोसा गुफा (लातूर) याठिकाणी भेटी देता येऊ शकतात.प्रवाशांना दिलासा सांगली व परिसरातील गावे व शहरांमधील प्रवाशांना उन्हाळी सुटीतील पर्यटनासाठी सांगली स्थानकावरून अनेक गाड्यांचे पर्याय मिळाले आहेत. प्रवाशांनी सांगलीतून प्रवास करावा. उन्हाळी सुट्यांमध्ये रेल्वे गाड्यांचे बुकिंग जलदगतीने फुल्ल होते. त्यामुळे आताच पर्यटनाचे नियोजन रेल्वेच्या माध्यमातून करावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुपचे रोहित गोडबोले यांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेtourismपर्यटन