शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नरभक्षक बिबट्या जेरबंद; बिऊर येथील बालकाला केले होते ठार, पुण्यातील वन्यप्राणी पुनर्वसन केंद्रात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:55 IST

नरभक्षक बिबट्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते

शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथील राजवीर पाटील या सहा वर्षांच्या बालकावर हल्ला करून त्यास ठार करणारा नरभक्षक बिबट्या गुरुवारी (दि. ५) पुणे येथील शासनाच्या वन्यप्राणी उपचार आणि पुनर्वसन केंद्रात दाखल झाला.वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय, शिंदे, रजनीकांत दरेकर, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुशीलकुमार गायकवाड, धीरज गायकवाड यांचे पथक बिबट्यास स्वतंत्र बंदिस्त वाहनातून पुणे येथे मध्यरात्री दीड वाजता दाखल करून आले.शिराळा तालुक्यात या नरभक्षक बिबट्या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. बिबट्यास जेरबंद केल्यानंतर चांदोली आणि परिसरात त्यास अधिवासात सोडण्यात आले आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. तो चांदोलीच्या जंगलात सोडला आहे. अशी अफवा पसरली होती.त्यास वनविभागाने स्पष्टीकरण दिले आहे. मात्र तो पुणे येथे उपचार केंद्रात दाखल आहे, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Man-eating Leopard Captured in Sangli After Child's Death

Web Summary : A leopard that killed a six-year-old in Biur, Sangli, has been captured. The animal is now at a Pune wildlife rehabilitation center. Forest officials clarified that the leopard wasn't released in Chandoli forest, dismissing rumors.