शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडिया यूथ गेम्स २०२२: सांगलीतील चहावाल्याच्या मुलीने वेटलिफ्टिंगमध्ये मिळवलं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:52 IST

चहाटपरी वाल्यांच्या मुलीने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले

सुरेंद्र दुपटेसंजयनगर : हरियाणा येथे खेलो इंडिया यूथ गेम्स २०२२ मध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळाले. वेटलिफ्टिंग स्पर्धेत सांगलीच्या काजल सरगर हिने पहिले पदक मिळवून दिले. तिच्या या यशस्वी कामगिरीमुळे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच नाव उज्ज्वल झाले. काजलने मिळवलेल्या पदकानंतर ती राहत असलेल्या संजयनगर परिसरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पेढ्याचे वाटप करण्यात आले.काजल ही एका चहाच्या टपरी वाल्याच्या मुलगी आहे. तीने वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्याने आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया तीचे वडील महादेव सलगर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.घरची परिस्थिती बेताची तरी..सांगली शहरातील संजयनगर येथील शिंदे मळा अहिल्यादेवी होळकर चौकांमध्ये सरगर कुटुंबिय राहत आहे. तिचे वडील महादेव सरगर व आई राजश्री सरगर हे दोघे चहाची टपरीचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी त्यांचा मुलगा संकेत व मुलगी काजलला वेटलिफ्टिंगमध्ये घातले. मयूर सिंहासणे तीचे प्रशिक्षक आहेत.११३ किलो वजन उचललंकाजलने ४० किलो वजन गटात ११३ किलो वजन उचलून विक्रम केला. तिने स्नॅचमध्ये ५०, तर क्लीन व जर्कमध्ये ६३, असे एकूण ११३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.

टॅग्स :SangliसांगलीKhelo Indiaखेलो इंडिया