शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकणार : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:51 IST

'विरोधकांवर फार बोलणार नाही'

इस्लामपूर : राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकत महाविकास आघाडीचे सरकार आणून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी मविआच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सलग आठव्यांदा जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी गांधी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार मानसिंगराव नाईक, अरूण लाड, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, विट्याचे वैभव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विरोधकांवर फार बोलणार नाहीजयंत पाटील म्हणाले, तुम्हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी संपूर्ण राज्यात फिरतोय. तुम्ही गाव आणि बूथ सांभाळून तुतारी चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवा. या निवडणुकीत विरोधकांकडून सर्व प्रकार होतील. राज्य आणि देशातील नेते येऊन आरोप करतील. अफवा पसरवल्या जातील. मतांसाठी वाटेल ती किंमत मोजतील. त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. विरोधकांवर मी फार बोलणार नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती