शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत कोयता गँगचा दुकानात घुसून तरुणावर हल्ला, हत्यारे नाचवत दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 12:04 IST

पुण्यातील कोयता गँगचे लोन मिरजेपर्यंत

मिरज : पुण्यातील कोयता गँगचे लोन मिरजेपर्यंत पोहोचले असून, मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सायंकाळी फिल्मी स्टाइलने एका दुकानात घुसून १५ ते २० जणांच्या जमावाने तरुणावर कोयत्याने हल्ला करत जखमी केले. पृथ्वीराज शिंदे (वय ३०, रा. पूर्व म्हाडा कॉलनी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. कोयता गँगने हातात कोयते, लोखंडी सळया, पाइप घेऊन दुचाकीवरून दहशत माजवली होती.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या मंगेश कदम यांच्या मंगेश हेअर सलून या दुकानात काम करणाऱ्या पृथ्वीराज शिंदे यांच्या डोक्यावर कोयत्याचे वार झाल्याने तो जखमी झाला. दुचाकीवरून कोयते, लोखंडी सळया नाचवत आलेल्या हल्लेखोरांनी शिवाजी चौक कमानवेस, म्हाडा कॉलनी परिसरात दुचाकीवरून फिरत विरोधी गटातील तरुणांच्या घरासमोर राडा करत दहशत निर्माण केली. शिवाजी चौकात पृथ्वीराज शिंदे याच्यावर हल्ला करून हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला.जखमी पृथ्वीराज या तरुणास उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी मिरज शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी मंगेश कदम याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पवनसिंग रजपूत व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस