शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर ओळख झाली, अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं अन् बलात्कारानंतर गळा कापला; सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:42 IST

संशयित विवाहित, पत्नी सोडून गेली

मिरज : सांगलीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मिरजेत आणल्यानंतर बलात्कार करून गळा कापून खुनाचा प्रयत्न करण्याचा शुक्रवारी प्रकार घडला. याप्रकरणी प्रसाद शिवाजी मोतुगडे (माळी) (वय २०, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. येथील ब्राह्मणपुरीत ही घटना घडली. शहर पोलिसात प्रसाद मोतुगडे याच्याविरुद्ध बलात्कार, खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरारी झाला आहे.सांगली शहरातील अल्पवयीन मुलीची प्रसाद मोतुगडे याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दि. ३० मे रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रसादने सांगलीत रिक्षातून जाऊन तिच्या घराजवळून तिचे अपहरण केले. तिला मिरजेतील ब्राम्हणपुरी परिसरात भाड्याने घेतलेल्या खोलीत नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण उजेडात येऊ नये, यासाठी त्याने तिच्या उजव्या हाताची नस कापून व गळ्यावर कटरने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.तिला तेथेच रक्ताच्या थारोळ्यात टाकून प्रसाद मोतुगडेने घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

संशयित विवाहित, पत्नी सोडून गेलीअपहरण, बलात्कार व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिने प्रसाद मोतुगडे याच्याविरुद्ध शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. तो विवाहित असून त्याच्या व्यसनामुळे त्याची पत्नी सोडून गेली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस