शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Sangli: जाडरबोबलादला चालकाचा खून, मारेकऱ्याकडून चेहरा जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:24 IST

खून करुन त्याचा मृतदेह जाडरबोबलाद-मारोळ रस्त्यावरील ओढापात्रात टाकला.

गजानन पाटील

संख : जाडरबोबलाद (ता. जत) येथे एका चालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. श्रीशैल निलाप्पा सायगाव (वय ४७) असे त्याचे नाव आहे. आज, सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. खून करुन त्याचा मृतदेह जाडरबोबलाद-मारोळ रस्त्यावरील ओढापात्रात टाकला आहे. मारेकऱ्याने त्याचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जाडरबोबलाद येथील श्रीशैल सायगाव हा खासगी गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्या या व्यसनामुळे पत्नी, मुले बाहेर गावी वेगळे रहात आहेत. गावात तो एकटाच रहात होता. दररोज कुठे मिळेल त्या गाडीवर चालक म्हणून तो काम करीत होते.रविवारी रात्री गावात साडेसात वाजेपर्यंत होते. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह जाडरबोबलाद-मारोळ रस्त्यावरील ओढापात्रात आढळून आला.त्याच्या भावाने मृतदेह ओळखला. त्याचा चेहरा, मानेवरील चमडे काढलेले, जळाले होते. त्याचा दगडाने ठेचून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहा जवळ पिशवी आढळून आली. त्या पिशवीत रक्तांनी माखलेले कपडे होते. या खूनाबाबत पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस