शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

सांगलीतील घटना : ऊस वाहतूक बैलगाडीवानांचा प्राणीमित्रांवर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 5:14 PM

ऊस वाहतूक करताना बैलांना चाबकाचे फटके मारु नका, असे सांगण्यास गेलेल्या प्राणीमित्रांवर बैलगाडीवानांनी कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मुस्तफा मुजावर (रा. पंचशीलनगर, रेपे प्लॉट, सांगली) हे जखमी झाले आहेत. जुना बुधगाव रस्त्यावर पंचशीलनगर रेल्वे गेटजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

ठळक मुद्देसांगलीतील घटना : ऊस वाहतूक बैलगाडीवानांचा प्राणीमित्रांवर कोयत्याने हल्लाएक जखमी; बैलांना मारण्यास विरोध केल्याने कृत्य

सांगली : ऊस वाहतूक करताना बैलांना चाबकाचे फटके मारु नका, असे सांगण्यास गेलेल्या प्राणीमित्रांवर बैलगाडीवानांनी कोयत्याने हल्ला केला. यामध्ये मुस्तफा मुजावर (रा. पंचशीलनगर, रेपे प्लॉट, सांगली) हे जखमी झाले आहेत. जुना बुधगाव रस्त्यावर पंचशीलनगर रेल्वे गेटजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

ऊस वाहतूक करताना बैलांना चाबकाचे फटके मारले जातात. काही वेळेला तर तीक्ष्ण हत्याराने टोचले जाते. त्यामुळे बैलांचा छळ करु नका, त्यांना मारहाण करु नका, हे सांगण्यासाठी प्राणीमित्रांकडून ऊसतोडणी मजूर व बैलगाडीवानांच्या पाल्यावर जाऊन प्रबोधन केले जात आहे. तरीही ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीवानांकडून बैलांचा छळ सुरु आहे. गाडीमध्ये दीड टनच ऊस घालून वाहतूक करण्याचा नियम आहे. पण सतराशे ते अठराशे किलो ऊस घालून वाहतूक केली जात आहे.पंचशीलनगर येथे रेल्वे फाटकाजवळ असाच प्रकार बुधवारी सायंकाळी सुरु होता. याची माहिती मिळताच प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, सुनील तावरे यांनी तेथे धाव घेतली व बैलांना मारहाण करणाऱ्या गाडीवानांकडून त्यांनी चाबूक काढून घेतले. यावेळी त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.

दहा ते बारा बैलगाडीवान जमले. त्यांनी कोयते घेऊन प्राणीमित्रांवर हल्ला चढविला. यामध्ये हाताला कोयता लागल्याने मुस्तफा मुजावर जखमी झाले. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटविले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली