पुण्यातील फॅशन शो’मध्ये सांगलीच्या तरुणाची छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:07 IST2019-07-24T12:55:27+5:302019-07-24T13:07:01+5:30

पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फॅशन शोमध्ये सांगलीच्या तेजस विजयराज साळुंखे यांने छाप पाडताना ‘द रॉयल किंग फर्स्ट रनर अप’ व ‘बेस्ट कॉसच्युम’ चा मान मिळविला. 

Impression of Sangli girl at Pune Fashion Show | पुण्यातील फॅशन शो’मध्ये सांगलीच्या तरुणाची छाप

पुण्यातील फॅशन शो’मध्ये सांगलीच्या तरुणाची छाप

ठळक मुद्देपुण्यातील फॅशन शो’मध्ये सांगलीच्या तरुणाची छाप‘द रॉयल किंग फर्स्ट रनर अप’ व ‘बेस्ट कॉसच्युम’ चा मान

सांगली : पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फॅशन शोमध्ये सांगलीच्या तेजस विजयराज साळुंखे यांने छाप पाडताना ‘द रॉयल किंग फर्स्ट रनर अप’ व ‘बेस्ट कॉसच्युम’ चा मान मिळविला. 

या फॅशन शो चे आयोजन नितिन झगरे आणि माधवी व्यवहारे यांनी केले होते. यात महाराष्ट्रातील पुणे मुंबई, जालना, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या शहरांमधील जवळपास साठ ते सत्तर मूले मुली व महिला सहभागी झाल्या. या मध्ये दोन फेऱ्या घेण्यात आल्या.

यात सांगलीचा तेजस विजयराज साळुंखे याला दोन बक्षिसे मिळाली. ‘द रॉयल किंग’ व बेस्ट कॉसच्युम’ म्हणून त्याला गौरविण्यात आले.  या कार्यक्रमासाठी मोठमोठे कलाकार तसेच मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Impression of Sangli girl at Pune Fashion Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.