शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: दोन कारची समोरासमोर धडक; अपघातात पती-पत्नी जागीच ठार, ५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:40 IST

मोहन मोहिते  वांगी : वांगी (ता . कडेगांव) येथील वाल्मीक नगर येथे जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये ...

मोहन मोहिते वांगी : वांगी (ता . कडेगांव) येथील वाल्मीक नगर येथे जुना सांगली - सातारा रस्त्यावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. विकास मोहिते (वय ४५) व पुष्पा मोहिते (३८, रा. खटाव, जि . सातारा) अशी मृतांची नावे आहेत. तर ५ जण गंभीर जखमी झाले. काल, गुरुवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विकास भिकू मोहिते हे आपल्या कार क्रमांक (एमएच-४२-ए एच-१०४७ )मधून काल, गुरुवार रात्री ११ .४५ दरम्यान ताकारी येथील कार्यक्रम आटपून आपल्या पत्नी व नातेवाईकसह गावी खटावकडे चालले होते. तर जमीर ईलाही आवटी (रा . महाबळेश्वर जि. सातारा) हा महाबळेश्वरकडुन कडेपुर - वांगी मार्गे सांगलीला कार क्रमांक (एमएच-११-डीबी-५७९७) निघाले होते. वाल्मिकी नगर येथे जमीर आवटी याने भरधाव वेगात समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले. तर ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहीत तोरसे, आर्या अरुण तोरसे  हे गंभीर जखमी झाले. चालक जमीर इलाई अवटी हा ही जखमी झाला. जखमींना कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत. 

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू